लाॅकडाॅऊन शिथील करा: डाॅ उमेश वावरे यांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे


वर्धा जिल्हा संपूर्ण कृषी वर आधारित असुन ग्रामीण लोकांना व मंजूर व ईतर कामगारांना आॅनलाईन चे व्यवहार करणे शक्य नाही .
काही शेतकरानच्या चे भाजीपाला शेतात पडून सडत आहे. त्याना न्याय मिळाला. वेळेवर आणून आपल पोटभर णारे पुष्कळ लोक आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारी ची वेळ आली आहे.
मार्गदर्शन तत्वे सागितले आहे त्या नुसार 7ते 11 पर्यंत सर्व दुकाने व भाजीपाला,पेट्रोल पंप सुरू ठेवा असे नविन आदेश पारीत करावे अशी वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे. नी जिल्हा अधिकारी वर्धा श्रीमती. प्रेरणा देशभ्रतार यांनाचा सोबत चर्चा करण्यात आली व लवकर च लाॅकडाॅऊन शिथिल करू असे सांगण्यात आले व शासनाच्या गाईड लाईन दिला त्यांचे पालन जनतेनी करावे..निवेदन देताना मनिष कांबळे. राजूभाऊ घोरडे राजेश खानकूरे. दिलिपभाऊ कहूरके. जिवनभाऊ उरकुडे. उपस्थित होते….