
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
या सायकल रॅली मध्ये प्रमुख्याने आमदार समीर भाऊ कुणावार, हिंगणघाट शहराचे नगराध्यक्ष प्रेम बाबू बसंतानी, रोटरी क्लबचे सन्माननीय सर्व सदस्य गण सोबतच शहरातील कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन हिंगणघाट, विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता
यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण संवर्धन, पाणी बचाव, स्वच्छता प्रति जनजागृती प्लॅस्टिक पॉलिथिन उपयोग न करणे इत्यादी विषयावर जनजागृती करण्यात आली.
