राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस तर्फे शहरातील वाढत्या वाहतूकीच्या समस्येबाबत निवेदन

प्रतिनिधी:दिनेश काटकर, हिंगणघाट


जवळपास सव्वालाख लोकसंख्या असलेल्या हिंगणघाट शहरात रोड वर वाढते ट्रैफिक ही खुप मोठी समस्या आहे , एवढ्या मोठ्या शहरात फक्त तीन वाहतूक शिपायी हे पूर्ण शाहराची वाहतूक व्यवस्था पाहतात ,याचा परिणामस्वरूप शहरात कित्तेक ठिकाणी वहतुकीची कोंडी निर्माण होते याकरिता शहरात वाहतूक शिपायी वाढवावे याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी कोंग्रेस तर्फे पोलिस निरीक्षक हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले,
निवेदन देतेवेळी रितु मोघे, वैभम मानकर,रोशन मोघे,कुनाल हिवसे, कुणाल कलसकर,वेदान्त दुर्गे,आदर्श उमाटे, श्रीकांत भेड़े, वैभव पिपरे उपस्थित होते