कोरोना मुळे मरण पावलेल्यांच्या घरी आर्थिक मदत करा. डाॅ उमेश वावरे यांची मागणी

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे


कोरोना विषाणू मुळे अनेक परिवारातील लोक मृत्युमुखी पडलेले आहे.त्यानचा घरावर आर्थिक बोझा वाढत आहे अश्या वेळेस शासनाने कोरोणा विषाणू मुळे मृत्यू मुखी पडलेल्याना त्यानच्या .शिक्षनाचा खर्च महाराष्ट्र शासनाने करावा तसेच मरणाराच्या कुटुंबातील अपत्यास शासकीय नोकरीत समावून घेण्यात यावे .त्यानचा वारसाना 10000 पेशन देण्यात यावी .अशी मागणी वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यानच्या मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हा मुख्या अधिकारी वर्धा. यांना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे. दिलिपभाऊ कहूरके. राजेश खानकूरे. जिवनभाऊ उरकुडे. चारू आटे. मायासिग टाक हे उपस्थित होते..