

ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य राळेगाव तालुका अध्यक्ष पदी .प्रसाद कृष्णराव ठाकरे सरपंच ग्रा.पं. करंजी ( सो )यांची नियुक्ती करण्यात आली. राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225). ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी करंजी (सो. ) येथील सरपंच प्रसाद कृष्णराव ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
प्रदेश अध्यक्ष. अजिनाथ धामणे. उप अध्यक्ष. प्रमोद भगत.. सचिव. विशाल लांडगे पाटील. महाराष्ट्र.राज्य.कार्यकारणी अध्यक्ष. किशोर सुभाष चव्हाण. यवतमाळ जिल्हा अध्यक्ष विट्टल आडे,, आकाश जाधव,आरती जगताप. यांच्या उपस्तितीत.
मा.प्रसाद कृष्णराव ठाकरे सरपंच ग्रा.पं. करंजी ( सो ) ता.राळेगाव जि. यवतमाळ यांची ग्राम संवाद सरपंच संघ राळेगाव तालुका अध्यक्ष पदी दि ३०/५/२०२१ रोजी नियुक्ती करण्यात आली.
