
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर
हदगाव तालुक्यातील अनेक शिवसैनिकांनी महाविकास आघाडी सरकारला कंटाळुन व निळु पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज
तामसा शहरातील पहिला प्रवेश सोहळा, मा खासदार प्रताप पाटील चिखलीकर व जिल्हा अध्यक्ष वेंकटराव पाटील गोजेगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हदगाव तालुक्यात गाव तेथे भाजप आणि घर तेथे कार्येकर्ता, या पद्धतीने काम करत अहोत, या ठिकाणी आज शहरातील भरपूर युवकांनी भाजपात प्रवेश घेतला असून यात शिवसेनेच्या (युवा सेना) उप तालुका प्रमुख पप्पूभाऊ कदम यांच्या सह अनेक कार्येकर्त्याना प्रवेश देण्यात आला,
या वेळी अशोक कोडगिवार यांनी सुद्धा मोलाचे सहकार्ये केले,
या वेळी तामसा शहरातील, गजानन शेवाळकर, विजय पाटणी, रवी भोपळे, सोनूसेठ भोकरे, सह अनेक कार्येकर्त्यानी भाजप च नेतृत्व स्वीकारले,
या कार्येक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती उप अध्यक्ष विशाल परभंकर, ग्रा प सदस्ये शिवराज वारकड, कट्टर बजरंगी, लक्की कोठुळे, हे सुद्धा हजर होते,, या पुढे सुद्धा तामसा शहरात असेच प्रवेश सोहळे होऊन भाजपची कार्येकरनी आणि सदस्ये मंडळी वाढेल एवढे मात्र नक्कीच,,👏🏻
