
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा
100% लसिकरन झालेले चंद्रपूर जिल्ह्यातील,राजुरा तालुक्यातील,धिडसी हे एकमेव गाव ठरले आहे.आज दिनांक 13/6/2021 रोजी,जि.प.उच्च प्रा.शाळा धिडसी येथे अनेक कोरोना योद्धाचा,पाहुन्याचा हस्ते सत्कार करन्यात आला.
45 वर्षावरील संपूर्ण लसिकरन झालेले धिडसी हे गाव राजुरा तालुक्यातील नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील,विदर्भातील पहीलेच गाव आहे.
या कार्यक्रम मध्ये लोकप्रतिनिधी,माजी आमदार सुदर्शन निमकर साहेब,डॉ.राम अवतार बि. डी .ओ. साहेब राजुरा,अनेक डॉक्टर मंडळी, हे धिडसी गावात येऊन छोटा कार्यक्रमात धिडसी गावातील कोरोना लसिकरन मध्ये काम करना-यानां सन्मानित करन्यात आले.
या अगोदर या धिडसी गावांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात गावातील रत्याचा दोन्ही बाजुने वुक्षारोपन करन्यात आले.व ते झाडे जिवंत ठेवन्याची,व संपूर्ण गाव हिरवेगार ठेवन्याची शपथ घेतली आहे.
100% शासकीय वसुलीमध्ये सुद्धा,चंद्रपूर जिल्ह्यात,राजुरा तालुक्यातील धिडसी हे एकमेव गाव आहे.
100% संपूर्ण 7/12 संगनकिय झालेले धिडसी हे एकमेव गाव चंद्रपूर जिल्ह्यातील,राजुरा तालुक्यातील एकमेव गाव धिडसी झाले होते.
जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा धिडसी सुध्दा तालुक्यात एक नंबरवर आहे,विविध कार्यक्रम राबवित असते.
धिडसी ग्रामपंचायत चे सरपंच व उपसरपंच हे दोन्ही उच्च शिक्षीत व तरुण आहेत,तसेच तलाठी विनोद खोब्रागडे व ग्रामसेवक अर्चना वरघने मॅडम या सुद्धा एक्टीव आहेत.तसेच मेंबर सुद्धा एक्टीव आहेत,त्यामुळेच धिडसी हे गाव राजुरा तालुक्यात व चंद्रपूर जिल्ह्यात एक नंबरवर आले आहेत.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहने खालील प्रमाणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर साहेब,बि डी ओ. साहेब डॉओमप्रकाश राम अवतार, साहेब,सरपंच रितु हनुमंते,उपसरपंच राहुल सपाट,मेंबर बंडु काकडे,विनोद कोरडे,सिंदुबाई निखाडे,मंगलाबाई ढोके,मायाबाई जिवतोडे,प्रतिष्ठित नागरिक माझी सरपंच मधुकर काळे,दत्तु ढोके,डॉक्टर मंडळी,तलाठी विनोद खोब्रागडे धिडसी,ग्रामसेवक अर्चना वरघने म्याडम धिडसी,पोलीस पाटील सतीश भोयर, शिक्षक वर्ग,व नागरिक मोठ्या प्रमाणात मास लावुन उपस्थित होती,अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले,
आभार प्रदर्शन शिक्षक कुळमेथे सर यांनी केले.
तलाठी धिडसी
विनोद खोब्रागडे साझा नंबर 1 तालुका राजुरा जिल्हा चंद्रपुर.
