हिंदु जननायक सन्माननीय मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा,बल्लारपूर मनसे पदाधिकाऱ्यांनी केले मास्क व सॅनिटायझरचे वितरण

प्रतिनिधी:अंकित निवलकर,बल्लारपूर

लोकहीत महाराष्ट्र बल्लारपूर ग्रुप ला जॉईन करा

shttps://chat.whatsapp.com/HOSBLeC0Jub6q89PTHNF6P

मनसेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांचा 53 वा वाढदिवस बल्लारपूर येथे मनसे पदाधिकार्यांन कडून मनसेचे जिल्हासचिव मा.श्री.किशोरभाऊ मडगुलवार (बल्लारपूर विधानसभा)यांच्या प्रमुख उपस्थीत मोठ्या उत्साहात साजरा करन्यात आला सन्मानिय राजसाहेबांच्या आदेशाचे पालन करीत शासकिय नियमाचे उल्लंघन न करता कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले कोरोणाचा प्रसार थांबावा या निस्वार्थ हेतुने बल्लारपूर शहरात मास्क व सॅनिटायझरचे वितरण करन्यात आले यावेळेस मनसेचे जिल्हासचिव मा.किशोरभाऊ मडगुलवार,मनसेचे रूग्नमित्र क्रिष्णा गुप्ता,रूग्नमित्र प्रविण शेवते,महिलासेना बल्लारपूर तालूका अध्यक्षा कल्पनाताई पोर्तलावार,शहर अध्यक्षा मंगला गडले,शहर सचिव वरलक्ष्मी जनजार्लावार, मनविसे शहर अध्यक्ष प्रविण दासारपू आदि मनसैनिक प्रामुख्याने उपस्थीत होते