
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे
बहुचर्चित यवतमाळ जिल्यातील मुकुटबंन येथील एम पी बिर्ला सिमेंट प्रकल्पातील अनेक ठेकेदारांनी स्थानिक रोजगाराचे व छोट्या ठेकेदार यांचे 1 करोड रुपये देयक रक्कम बाकी असून सर्व कामगार आज उपासमारीची वेळ आली आहे आज सर्व कामगारांनी सिमेंट प्रकल्पा समोर धरणे आदोलन केले कंपनीने येत्या तीन दिवसात पैसे सर्व कामगाराच्या खात्यात टाकायची ग्वाही दिली आणि येत्या चार दिवसात जमा न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा ईशारा सर्व कामगार वर्गानी दिली.
यावेळी राहुल निमस्टकर, युवा सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई व इतर अनेक कामगार उपस्थित होते.
