
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, वणी
२६जुन रोजी भारतीय जनता पार्टी वणी तालुका च्या वतीने आमदार मा.श्री. संजिवरेड्डीजी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात
चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग यवतमाळ रोड व गुंजाचा मारोती देवस्थान (वरोरा)नागपुररोड वर
ओबीसी आरक्षण रद्द करणार्या तिघाडी सरकारच्या निषेधार्थ राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चा, महीला आघाडी च्या कार्यकर्त्यांनी ओबीसी आरक्षण रद्द करणार्या तिघाडी सरकारच्या विरोधात जोरदार नारेलावत चक्काजाम केला. आणि वाहने अडवल्याने सोबतच व प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलीस व्हॅनमध्ये नेण्यात आले.
यावेळी उपस्थित श्री.तारेंद्रजी बोर्डे(नगराध्यक्ष,न.प.वणी तथा प्रदेश उपाध्यक्ष भा.ज.यु.मो महाराष्ट्र, श्री.रघुवीर हंसराजजी अहिर(युवानेता), श्री.संजयजी पिंपळशेंडे(सभापती पंचायत समिती वणी, वणी विधानसभा प्रमूख व जिल्हा उपाध्यक्ष), श्री.दिनकरजी पावडे (जेष्ठ नेते,माजी जिल्हा महामंत्री) श्री.विजयजी पिदुरकर(माजी जिल्हा उपाध्यक्ष), श्री. किशोरजी बावणे(जिल्हा सचिव),
श्री गजानन विधाते(तालुकाध्यक्ष), श्री.श्रीकांत पोटदुखे(शहराध्यक्ष)
सौ.मंगलाताई पावडे(गटनेत्या व जि प सदस्य)
श्री.बंडुभाऊ चांदेकर( जि प सदस्य),सौ.लिशाताई विधाते(माजी सभापती व प.स सदस्य),शुभम भाऊ गोरे (भाजयुमो तालुकाध्यक्ष वणी) सौ.शिलाताई कोडापे(सदस्य, प.स),सौ.संध्याताई अवताडे(सरचिटणीस,महिला मोर्चा),सौ.स्मिताताई नांदेकर(तालुका अध्यक्ष महिला आघाडी),सौ.आरतीताई वाढरे(शहर अध्यक्ष महिला मोर्चा),तालुका व शहर पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला आघाडी, सोशल मिडिया,विध्यार्थी आघाडी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
