नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक 17 मधील बाराळी तांडा विकासापासून वंचित

प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी

सविस्तर असे की भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण होत येत आहे तरीपण हिमायतनगर शहरातील बाराळी तांडा या एरियात आणखीही विकासाचा खडा सुद्धा नाही गावामध्ये जिकडे पहाता तिकडे घानेचा पाणीच पाणी घाणेच्या साम्राज्यामुळे गावामध्ये आजार पसरू शकतो गावामध्ये राहणारे सर्व शेतकरी बांधव एक तर महागाईमुळे त्रस्त झालेले व या नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे बाराळी तांडा येथील अस्या कोण ताच पद्धतीचा विकास माहिती नाही बाराळी तांडा तील अनेक नागरिकांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्याचा विचार करीत आहे असे गावातील काही सामाजिक कार्यकर्ते व गावकरी मंडळी बोलत आहे नगरपंचायतीच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये बाराळी तांडा मध्ये पिण्याचे पाण्याची सुविधा करण्यात आली नाही. नाली उपसण्यासाठी किंवा जमा झालेला पाणी हटवण्यासाठी मागील पंचवार्षिक मध्ये एकही वेळेस नगरपंचायत कार्यालयाचे अधिकारी आले नाही शहरामध्ये अनेक घरकुलाचे काम चालू असताना बाराळी तांडा येथील नागरिकांना घरकुलाचा लाभ सुद्धा मिळालेला नाही मागील पाच वर्षांमध्ये बाराळी तांड्यातील एकही रोडचे काम व नाल्याचे काम करण्यात आलेले नाही जसे होते तसे शहरांमध्ये असूनही शहराचे कोणतेच सुविधा या गावाला मिळालेला नाही नगरपंचायत मध्ये सत्तेवर बसून जाणारे लोकप्रतिनिधी स्वतःचा विकास करून घेतले असे आरोप नागरिकांकडून केले जात आहे परंतु वार्डातील बाराळी तांडा येथे असल्यास पद्धतीचा विकास करण्याचा विचार केला नाही गावामध्ये लाईटची सुविधा फक्त नावालाच आहे परंतु लाईट कधी राहतो तर कधी राहत नाही गावकरी डिपो फेल होऊन जवळपास दोन महिने उजळून गेले तरीही गावा