
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर
संस्थापक अध्यक्ष सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होवून संपूर्ण महाराष्ट्रात मनसेच्या भव्य पक्षप्रवेशाचा झंझावत सुरू आहे तरुन युवक, महिला,सामाजिक कार्यकर्ते मनसे मध्ये प्रवेश करीत आहेत अशातच मनसे चे महाराष्ट्र राज्य सरचिटनीस मा, हेमंतभाऊ गडकरी यांनचे प्रमुख मार्ग दर्शनांत तसेच मनसे चे जिल्हाध्यक्ष मा, दिलीपभाऊ रामेडवार जिल्हा सचिव मा .किशोरभाऊ मडगुलवार महीला सेना जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई वाघमारे क्रिष्णा गुप्ता रुग्ण मित्र प्रविन शेवते तालुका उपाध्यक्ष यांच्या प्रमुख नेतृत्वात महाकाली कॉलरी चंद्रपूरच्या महेश गङपेल्लीवार व सचिन गुप्ता यांची मनसेच्या चंद्रपूर शहर उपाध्यक्ष व सचिव पदावर नुकतीच निवड करन्यात आली या निवडीमुडे महेश गडपेल्लीवार ,सचिन गुप्ता यांचेवर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या कार्यक्रमाप्रसंगी मनसेचे पदाधिकारी व अनेक मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते…
