ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे रुग्णवाहिकेचे अभिजित दादा वंजारी यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी:दिनेश काटकर,वडनेर

आज दि. 19/07/2021 रोजी गावातील ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्या करिता आलेले आहे लोकार्पण सोहळा मा.श्री. आमदार अभिजितदादा वंजारी,कू. उ. बाजार समिती हिंगणघाट चे सभापती मा.श्री.सुधिरबाबु कोठारी, यांचे नेतृत्वात वडनेर युवा मुलांनसाठी आज वडनेर गावासाठी वाचनालय ची मागणी करण्यात आले वडनेर गावातील गुरदयालसिंग जुन्नी ग्रा. पं. सदस्य वडनेर यांच्या मार्गदर्शनाने यांनी नवीन सार्वजनिक वाचनालय सुरू करण्या करिता निवेदन दिले ग्रामिण रुग्णालय, वडनेर येथे विधानपरिषदेचे आमदार मा.श्री. अभिजितदादा वंजारी यांच्या स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका देण्यात आली. हिंगणघाट तालुका काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. प्रमोदराव महाजन, सरपंच श्री.राजुभाऊ मंगेकर, वडनेर सरपंच सौ. कविताताई वानखेडे,ग्रा.प. सदस्य. गुरुदयाल जुणि, मि स्वता अमोल रमेशराव चंदनखेडे, डॉ. पाटील साहेब, राजुभाऊ भोरे, मामा निंबाळकर,के.टी.महाजन, मिथुन फटींग, राजुभाऊ ठाकरे,राकिप सैय्यद,व समस्थ डॉ. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला.