भावी आमदार यशपाल भाऊ भिंगे मेंढपाळाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी झरगड च्या वाड्यावर

1


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


आज दि. 29/07/2021 ला मेंढपाळपुत्र आर्मी यवतमाळ द्वारा आयोजित केलेल्या धनगर समाजाच्या वाड्यावर मेंढपाळाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आलेले मा.यशपालभाऊ भिंगे बहुजन विचारवंत व भावी आमदार यांनी झरगड च्या वाड्यावर भेट दिली. या कार्यक्रमाला उपस्थित भीमरावभाऊ सोनाळे (जिल्हाध्यक्ष मेंढपाळपुत्र आर्मी यवतमाळ) , भिमरावजी कारंडे (तालुकाध्यक्ष राळेगाव) नथ्थुजी सोनाळे, गोमाजी टेळे,बाळासाहेब आचने, संतोषराव टाकणखार, रविशंकरजी पावडे, चंद्रप्रकाश जोंधळे,राहुलजी सोनाळे,डॉ.कोकरे,किशोरराव ढवळे,नामदेवजी घुले, हरीभाऊ कचरे, विजयराव सोनाळे पोलीस पाटील, संजयराव सोनाळे, जोतीराव कोकरे त्र्यंबकराव सोनाळे,नारायणराव महानूर, बाळाभाऊ शिंदे, व इतर सर्व धनगर समाज बांधव उपस्थित होते असे जिल्हाध्यक्ष मेंढपाळपुत्र आर्मी यवतमाळ भीमरावभाऊ सोनाळे (परसोडी) यांनी सांगितले.