दिकुंडवार इंग्लिश टूशन क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

दिकुंडवार इंग्लिश ट्युशन क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थीचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्कपरिषदेचे प्रदेशाध्यक्ष राजूभाऊ धावंजेवार कार्यक्रमाला प्रमुख अतिथी होतें. एस बी आय इन्सृरन्स चे वेवस्थापक शैलेश अडपावार, वणी नगर परिषद आरोग्य विभाग प्रमुख सुभाष नरपांडे, वणी तालुका शिंपी समाज संस्थेचे कोषध्यक्ष कैलास कर्णवार यावेळी उपस्थित होते इयता 12 वी मध्ये उत्कृष्ठ गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनी कु वैष्णवी नरपांडे व इय्यता 10 वित उतीर्न झालेली विध्यार्थिनी सायली पंढरीनाथ महाकुलकर यांना सन्मान चिन्ह देउन गौरविण्यात आले, याप्रसंगी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये उत्कृष्ठ चित्र रेखाटल्या मुळे अंकिता कायरकर, पियूष पारखी तर काव्य वाचन स्पर्धेत चिन्मय अवचट, साहिल कर्णेवार यांचा सन्मान चिन्ह देउन गौरविण्यात आले, मुलांना प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले, अथक परिश्रमाने यश संपादन करणे. अभ्यासाबरोबर कला कौशल्य विकसित करण्याची संधी घेतली पाहिजे. कार्यक्रमाचे संचालन राकेश दिकुंडवार तर आभार नितीन शिंदे यांनी मानले.