
प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर
चिमूर व्यापारी संघटना चिमूर व उपजिल्हा रुग्णालय चिमूर च्या वतीने बालाजी रायपुरकर सभागृह चिमुर येथे कोविड़ लसिकरन कार्यक्रम संपन्न झाला,
शहीद बालाजी रायपुरकर सभागृहात उद्घाटन प्रसंगी उपजिल्हा रुगनालायचे अधीक्षक डॉ, गोपाल भगत, जिल्ह्या व्यापारी महासंघाचे जिल्ह्या अध्यक्ष खत्री चिमूर नगर परिषदचे राकेश चौगुले, वैधकीय अधिकारी डॉ, रवि गेडाम,पोलिस नीरीक्षक रविन्द्र शिंदे, जिल्हा व्यापारी महासंघ सचिव विवेक पत्तिवार, चिमूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण सातपुते, नेरी व्यापारी संगटनेचे अध्यक्ष सुरेश कामडी, भिसी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष धनराज मुंगले, आदि उपस्थित होते,
चिमूर व्यापारी संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधीकारी प्रत्येक व्यावसाइकाना लसिकर मोहिमेत सहभागी होऊन लसिकरनाबाबत जागरूकता करण्यात , आली तसेच कोरोनावर मात करण्यासाठी लस कसी प्रभावी आहे या बाबत मार्गदर्शन करीत होते, चिमूर व्यापारी संघटनेच्या वतीने शहीद बालाजी रायपुरकर सभागृहात कोरोना महामारी बाबत असलेले सर्व आदर्श नियमाचे पालन करुण सामाजिक अंतर राखत नागरिकांची लसिकरनाबाबत। नोंदणी करण्यात तसेच शिबिरात ऐकून 100 व्यवसाइकाना लस देण्यात आली,
कार्यक्रम यशस्वी उपजिल्हा रुग्णालयच्या वतिने डॉ, किशोर गाड़ेकर, डॉ, प्रिया डोंगर, सुधा सोनटक्के, प्रदीप वासनिक, सुभास ढोले, चेतन मडावी, आशीष नलोडे, व व्यापारी संगटनेच्या वतीने प्रमोद बारापात्रे, योगेश ढोने, अविनाश अगड़े, आकाश वनकर, अविनाश रासेकर, कलीम तुर्के, हर्षल कोरेकार, नागेंद्र चट्टे, आशीष असावा, यानी अथक प्रयत्न केले
