
1
प्रतिनिधी:सुमित चाटाळे, पांढरकवडा
पांढरकवडा शहर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे कारगिल विजय दिवस ते भारतीय स्वतंत्रता दिवस महारक्तदान शिबिर आज संपन्न झाला मोठ्या संख्येने युवकांने सहभाग नोंदवला .रक्तदानाची सुरुवात पांढरकवडा येथील तहसीलदार मा.सुरेश कवळे यांनी रक्तदान करून केली या कार्यक्रमा मध्ये कारगिल माजी.सैनिक यांचा शाल व श्रीफळ देऊन मा.माजी.मंत्री शिवाजीराव मोघे साहेब यांनी त्यांचा सत्कार केला
त्यावेळी मा.युवा नेते जितेंद्र मोघे, शीनू अन्ना नालमवार अमर पाटिल माजी.सैनिक ज्ञानेश्वर सोयाम,विजय पाटील, शंकर बडे,संतोष बोरेले,मनोज भोयर,इकराम अली,बिषनसिंग शिंदो,विष्णु राठोड, वामण सिडाम,रजनीकांत बोरेले,अंकीत नैताम,निलेश उमरे,सुनील गिर,माजी.सैनिक दिवाकर अवि पाटिल अक्षय पाटिल जक्कावार,नासिर शेख,हपीज पोसवाद, विपिल चिंतावर राज मिसेवार समीर चंदरने सतीश मानगावकर स्वप्निल गौरवार शुभम वरागंतवार अनिकेत मिसाल संतोष पेंदोर रतन येडे शुभम भोयर कपिल दरने सुरेंद्र चांदुरकर संदीप गौरकर अनीस पोसवाल मुन्ना शेख अरबाज . राशिद खान सय्यद जुनेद मो अशरब जाकिर पोसवाल अरबाज , मो सोहेब पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
