राळेगाव तालुक्यातील शेकडो युवक, विद्यार्थ्यांनी मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात प्रवेश

हिंदू जननायक मराठी हृदयसम्राट मा राजसाहेब ठाकरे यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन आज राळेगाव तालुक्यातील शेकडो युवक, विद्यार्थ्यांनी मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेवून नवनिर्माणाचा झेंडा हाती घेतला यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष शैलेशभाऊ आडे
मनसे वाहतूक सेना अध्यक्ष आरिफभाऊ शेख, गणेश काकडे, राहुल गोबाडे, जगदीश गोबाडे, विठ्ठल जोगी, अमित निकाडे, सुनील बोबडे ,सागर शेंदरे,अक्षय निकम,अनिल मेश्राम,मारोती ठाकरे,रुपेश शेळके, अक्षय ढेकणे,गणेश बोबडे,उमेश पावडे, लव नैताम,मंगेश तोडसे, प्रसाद परचाके ,अमोल गेडाम, रोशन बावणे,उमेश क्षीरसागर, रोशन गुरनुले, राज लांडे, वूषभ गुरनुले गजानन ऊईके गौवर्धन मेश्वाम पाडूरंग ऊईके सुरेश ठाकरे,सचिन गेडाम, राहुल पेंदोर,अर्जुन सातघरे, विकास कोसुरकर, सुरेश मंगाम, विठ्ठल जुमनाके, रोहित करपते, अरविंद करपते,गजानन करपते, सुरेश सातघरे मंगेश मोहूर्ले कार्तिक चांदेकर मोहन नवले गणेश मांदाडे निलेश सिडाम घनश्याम मेश्राम सागर आत्राम, संदीप गुरनूले योगेश वाढई अनिल वाढई गजानन मोहूर्ले मंगेश मादाडे गोपाळ मादाडे ऋषिकेश वाघाडे मज्जित सैयद रहीम शेख यशवंत घरघडे कारण नेहरे सौरभ तुळसकर कुणाल घरघडे प्रशांत पवार नागेश देकणे शुभम नेहारे हर्षद गेडाम बशीर सैयद सुदर्शन उईके अमित उईक ऋतिक जमूणकर पवन दडांजे वित्तल शेंडे सचिन शेंडे रवी मडावी करण कुमरे योगेश कुमरे आकाश नहरे गौरव अत्राम विजय नेहरे कुणाल शेंडे तुषार शेंडे उपस्थित होते