
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
वनोजा येथे राळेगाव विधानसभेचे आमदार प्रा. डॉ.अशोकरावजी उईके यांच्या हस्ते काँक्रीट रोङचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळेस भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे , पंचायत समिती सभापती प्रंशातभाऊ तायडे , राळेगाव शहर अध्यक्ष कुणालभाऊ भोयर , ग्रामपंचायत वनोजा सरपंच सौ चंदाताई पोटुरकर , व ग्रा.प.सर्व सदस्य , माझी उपसरंपच चंदुभाऊ वा ऊगेमुगे , ग्रामपंचायत धानोरा उपसरपंच विशाल भाऊ येणोरकर, गावातील नागरिक श्रि विठ्ठलराव भटकर, सुनिलजी ऊगेमुगे , दादाराव टेकाम, रंगराव कुळसगे,मनोजजी येनोरकर, बंटिभाऊ पोटुरकर, देवरावजी गुङधे , धनराजजी भटकर,सुधिरजी बुरले, प्रफुल भाऊ तायवाङे, कर्तव्यदक्ष ग्रामसेवक चीचाटे साहेब व गावातील सर्व नागरिक व आमदार यानी वनोजा ते सरई पादंन रस्ता देण्याचे आश्वासन व गावातील स्मशानभूमीचे सुशोभिकरण करून देण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे आयोजक श्री. चंदुभाऊ ऊगेमुगे भाजपा कार्यकर्ते व भावी पंचायत समितीचे सदस्य यांनी केले.
