टोकियो ऑलिम्पिक मध्ये नीरज चोपडा या भारतीय भालाफेक पटू ने सुवर्ण कामगिरी केली आहे.ऑलिम्पिक मध्ये सहभाग घेतानाच त्याने सुवर्णपदक आणू असा विश्वास दर्शविला होता.आज प्रत्येक भारतीयाला त्याच अभिमान वाटावा अशी कामगिरी नीरज चोपडा या भारतीय भालाफेकपटू च्या हातून घडली आहे.
नीरज चोपडा (नीरज चोप्रा) हे भारतीय भालाफेकपटू आहेत. त्यांनी फ्रान्समध्ये झालेल्या ॲथलेटिक स्पर्धेत ८५.१७ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्यांनी ‘दोहा डायमंड लीग’मध्ये भालाफेकीत ८७.४३ मीटरचा राष्ट्रीय उच्चांक स्थापित केला.
हरियाणा राज्यातील पानिपत येथे त्यांचा जन्म झाला .त्यांना या आधी खेळाडू म्हणून विविध मैदाने गाजवली आहेत
सैन्यातसेवा देतात देता देशासाठी खेळण्याची संधी मिळताच अभूतपूर्व खेळ