
संपूर्ण देशात कोरोनानामक विषाणुने थैमाण घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे मागील दिड वर्षापासून शाळा महाविद्यालये बंद आहेत त्यामूळे विद्यार्थांचे शैक्षणीक नूकसान होत असून पालकांना मानसीक त्रास होत आहे त्यामुळे विद्यार्थांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होत आहे शासनाने कोविडमुक्त ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालये नियमांचे पालन करून सुरळीत सुरु करन्याचे आदेश दिले मात्र त्याची प्रत्यक्षात सुरवात झाली नाहि तेव्हा आपल्या स्तरावरून योग्य ती चौकशी करून कोविडमूक्त ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालये लवकर सुरू करा ज्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणीक नूकसान होणार नाहि यासाठी पोंभुर्णा तालुक्यातील सबंधीत पालकांनी निवेदनामार्फत तहसीलदार,मुख्याधिकारी यांना मागणी केली आहे….
