राळेगाव तालुका शिवसेना तर्फे खासदार भावनाताई गवळी (पाटील) याना अश्लील शिवीगाळ करणाऱ्याला राळेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

   

फेसबुक वर पोस्ट करून अश्लील भाषेत कॉमेंट करणाऱ्यांवर/08/2021 रोजी शिवसेना तालुकाप्रमुख विनोदभाऊ काकडे,शहरप्रमुख राकेशभाऊ राऊलकर ,शहरप्रमुख संदीपभाऊ पेंदोर,युवासेना शहर प्रमुख योगेशभाऊ मलोडे व अल्पसंख्याक चांदखा कुरेशी व असंख्य शिव सैनिक यांनी राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यवतमाळ जिल्ह्यातील महिला खासदार मा भावनाताई गवळी (पाटील) यांच्या विरोधात अश्लील वक्तव्य केल्याबद्दल सर्व शिवसैनिक कांच्या भावना दुखल्या गेल्या मनून तक्राळ दाखल करण्यात आली व माननीय खासदार भावनाताई गवळी (पाटील) यांचा यवतमाळ जिल्ह्यातील असंखे चहाता वर्ग असून आज पर्यंत कोणताही त्यांच्यावर आरोप नसून सुद्धा हेतुपुरसकर आरोप करण्यात आलेला आहे, महिला खासदार असताना सुद्धा काही लोकांनी त्यांच्यावर लक्ष देऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केली त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी 28/08/2021रोजी राळेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे याकरता मागणी केली त्याकरीता विद्यमान खासदार साहेब यांच्यावर आरोप करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व राळेगाव पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यात 500,501,502 अंतर्गत कार्यवाही करून पुढील तपास ठाणेदार साहेब करीत आहे.