
झरी तालुक्यातील पाटण येथील ठाणेदार संगीता हेलोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाटण येथील पोलीस स्टेशन मध्ये शिवक्रांती कामगार संघटनेने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना वाढदिवसानिमित्त झाड दिले त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याच बरोबर पोलीस स्टेशन परिसरात झाडे लावून त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी पाटण येथील पोलीस कर्मचारी तसेच शिवक्रांती कामगार संघटनेचे अध्यक्ष आशिष झाडे उपाध्यक्ष राजू कांबळे सचिव पंकज पानघाटे तसेच संपर्कप्रमुख संदीप धोटे व संघटनेची इतर कार्यकारी उपस्थित होते
