राळेगाव तालुक्यातील झरगड शिवारात मेंढपाळ महिलेला फाशी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील झरगड वरुड शिवारातील जँगली भागात एका मेंढपाळ महिलेने झाडाला फाशी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येतं आहे.
मेंढपाळ महिलेला अनेक दिवसापासून आजार असल्याचे समजते. वृत्त लिहितो सदर महिलेची ओळख पटलेली नव्हती. पोलीस पुढील तपास करीत आहे.