सुकनेगाव ग्राम पंचायत कार्यालयात म. गांधी जयंती साजरी

  • Post author:
  • Post category:वणी

वणी – नितेश ताजणे

तालुक्यातील सुकनेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात जगाला अहिंसा, सत्य आणी सहिष्णुता यांची शिकव देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच व ग्रा.पं.सदस्य, व कर्मचारी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तेलचित्राला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सरपंच सौ गीताताई पावडे व ग्रा प सदस्य अनिल खामनकर प्रती जयता ताजणे सतोष पोयाम जोती गजानन मेश्रराम ईत्यादी उपस्थित होते.