भाजपाच्यावतीने आमदार समीर कुणावार यांचे कार्यालय मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी


हिंगणघाट दि.०२ ऑक्टोबर
राष्ट्रपीता महात्मा गांधी यांचे जयंतीदिनी स्थानिक भाजपा जनसंपर्क कार्यालयात स्व.महात्मा गांधी यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्यावेळी आमदार समीर भाऊ कुणावार तसेच मान्यवरांनी म.गांधी यांचे जीवनपटावर प्रकाश टाकला.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री किशोर जी दिघे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश महामंत्री अंकुश भाऊ ठाकूर , भाजपा जिल्हा सचिव सुभाष जी कुंटेवार भाजपा शहर अध्यक्ष आशिष भाऊ परबत, नगरसेवक नरेश राव यूवनाते नगरसेविका सौ छाया ताई सातपुते महिला मोर्चा अध्यक्ष सौ अनिताताई माळवे नगरसेविका रवीला ताई आखाडे सौ अर्चना ताई जोशी वैशालीताई सूरकार समाजसेवक सुनील भाऊ डोंगरे देवा भाऊ कुबडे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सोनू पांडे, महामंत्री युवा मोर्चा स्वप्निल सुरकार, स्वप्नील शर्मा, अतुल नंदागवळी,विलास अंबरवेले, ज्ञानेश्वर भागवते इत्यादीसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.