महात्मा गांधी आयुर्वेदिक महाविद्यालय तथा हॉस्पिटल अनुसंधान केंद्र येथे डॉ.राजकुमार गुप्ता यांनी वनस्पती आजारावर व उपचारवर माहिती दिली

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

महात्मा गांधी आयुर्वेदिक महाविद्यालय तथा हॉस्पिटल अनुसंधान केंद्र सालोड येथील दिनांक २७/१०/२०२१ रोजी डॉ आंबेडकर कॉलेज समाजकार्य वर्धा , येथील MSW विद्यार्थांना डॉ .राजकुमार गुप्ता यांनी अनेक वनस्पती आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड पाने ,फुले, फळे पूर्ण पंचांग , हिंगणबेड ,गुंज , अडूर्सा , हडजोड, आवला ,खंडूचका ,निलगिरी , जास्वंद ,वासा,गुलाब ,कडुलिंब ,पिंपळ ,अशा अनेक वनस्पतीची आजारावर व उपचारवर माहिती करून शेती विषयक माहिती दिली .उपस्थित विद्यार्थी प्रतिक खडसे, रीना डोंगरे ,श्रद्धा कोंभे ,सागर ढोके ,मालिका गायकवाड ,चंचल कोटांगडे ,रोशन गायकवाड ,शुभांगी येसंवार ,सुचिता डोंगरदिवे , श्रद्धा तागडे ,राहुल वानखेडे ,काजल कांबळे ,शुभांगी गेडाम ,पुष्पा ढगे ,पायल इंगळे ,आकाश सोनुले , प्रतिक शालिक भगत समाजसेवक विशाल लोखंडे सर यांनी शेवटी रुक्ष रोपण केले तरी सर्व कर्मचारी उपस्थित होते.