1

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विलास कन्नाके, जमादार रमेश मेश्राम, रुपेश जाधव, किरण दासरवार, आकाश कुदुसे, उद्धव घुगे, नाकाबंदी दरम्यान सदरची कारवाई करण्यात आली.
घटनास्थळ – ग्राम वडकी येथील वडकी राळेगाव टि पॉईंट येते रोडवर
आरोपित इसम नामे – ट्रॅक्टर चालक नामे अमोल शंकर मोहिजे वय 29 वर्ष रा. धोच्ची तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा
2) ट्रॅक्टर मालक नामे कृष्णा महादेव नरुले वय 39 वर्ष रा. धोच्ची तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा
मुद्देमाल- एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ट्रॉली ज्यामध्ये अंदाजे 1 ब्रास रेती किंमत अंदाजे सहा हजार रुपये व ट्रॅक्टर ची किंमत अंदाजे पाच लाख रुपये असा एकूण पाच लाख सहा हजार रुपये चा मुद्देमाल जप्त केला.
