
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्षी विधीसेवा प्राधिकरण द्वारा आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर ग्राम प. वडगाव अंतर्गत मौजा बोडखा आणि मौजा पैकामारी येथे घेण्यात आले शिबिराचे अध्यक्ष स्थानी समुद्रपुर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री डी. ए स. पार्वणी होते तर प्रमुख पाहुणे सह न्यायाधीश श्री पी. डी. वऱ्हा डे तसेच अँड उल्हास गणवीर अँड मनोज थुटे अँड संजय जामुणकर वडगाव ग्राम सरपंच गणवीर ताई तसेच ग्राम प.सदस्य नरेश नागठाणे पांडुरंग राऊत सदस्या ज्योती नागठाणे शोभा मांडवकर उपस्थित होते शिबिराला वरिष्ठ नागरिकांचे अधिकार या बाबत अँड. उल्हास गणवीर यांनी कायद्याचे मार्गदर्शन केले अँड. मनोज थु टे यांनी प्राक्या विषयी कायद्याचे मार्गदर्शन केले तर प्रमुख पाहुणे मंहून डॉ.चंने उप आरोग्य केंद्र वायगाव, यांनी मनोरुग्ण व त्याव रील लक्ष उपचार यावरील सखोल मार्गदर्शन केले अध्यक्षीय मार्गदर्शनातून न्यायाधीश डी.एस. पारवणी महिलांचे संपती मधील अधिकार बाबत मार्गदर्शन केले सह न्यायाधीश पी.बी. वरहाडे यांनी मनोरुग्ण बाबत कायद्याचे मार्गदर्शन केले तर संचालान अँड., संजय जामुंकर यांनी केले
