आणि चाप्पापूर येथील शेतकऱ्यांनी मनसेचे मानले आभार ….


मनसे चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री अतुलभाऊ वांदिले यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्हा उपाध्यक्ष श्री सुभाष भाऊ चौधरी यांनी समुद्रपूर विद्युत मंडळाचे इंजिनियर श्री ठाकरे सर यांना भेटून
शेतकऱ्यांची बंद असलेली
शेतातील थ्री फेज लाईन सुरळीत चालू करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असे खडसावले होते.
यावर प्रशासनाने शेतकऱ्यांची शेतीतील कापलेली लाईट पुन्हा सुरळीत चालू करून दिली . याबद्दल राहणार चाफापूर येथील शेतकऱी मंगेश उईके अशोक गजबे संदीप गजबे सुरेश देवतारे गजानन आत्राम दादाराव नन्नवरे विलास चौके संदीप दडमल राजेंद्र गजबे उमराज सुपारे अंकुश सुपारे तानबा किन्नाके मनवर डडमल या सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले….