
वरोरा वणी रोड वर एका ठिकाणी गायी चा अपघात झाला असल्याची माहिती मिळताच गो सेवक , व नगर परिषद उपाध्यक्ष अनिलभाऊ झोटिंग यांनी घटनास्थळी पोहचत प्राथमिक उपचारासाठी डॉक्टर ला फोन केले असता कोणताच प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे गोसेवक व अनिलभाऊ झोटिंग यांनी त्या जखमी गायीवर प्राथमिक उपचार केले.घटनास्थळी अनिलभाऊ झोटिंग,शरद परसूटकार,सचिन मुडे,स्वप्नील हनुमंते, प्रमोद जेऊरकर,व संकेत तुरणाकर उपस्थित होते.
