
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ येथे एस टी कर्मचारी यांचा दिवाळी पासुन संप सुरू आहे कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घ्यावे नाही तर विदर्भ राज्य आंदोलन समिती यांच्या समर्थनार्थ सहभागी होवून संप न्याय मिळवून देण्यासाठी मोठं आंदोलन करेल.मा.कृष्णराव भोंगाडे जिल्हा अध्यक्ष यवतमाळ मा.मधुसुदनजी कोवे गुरुजी, मा.ॲड.अजयजी चमेडीया, मा.अशोकराव कपिले,मा.अरुणराव जोग, मा.मनोजभाई चमेडीया, मा.नितन ठाकरे, मा.सोनाली मरगडे, मा इंदरचंद बैद, यांचा सहभाग होता.
