समाजाला मोठा करण्या साठी समाजाचे दृष्टिकोन मोठे असावे:सौ योगिता पिपारे नगराध्यक्ष गडचिरोली

1

गडचिरोली इथे- राज्यस्तरीय तेली समाज वधु वर पालक परीचय मेळावा गडचिरोली येथे उदघाटक सौ.योगिताताई पिपरे नगराध्यक्षा गडचिरोली मेळावा कार्यक्रमात समाजाला मोठा करायचे असेल तर समाजा चे दृष्टीकोण मोठे असावे समाज प्रबोधन करताना मार्गदर्शन केले
तेली समाज मेळायव्यात वधु वर पालक राज्यतील तसेच पर राज्यतील समाज बांधव मोठया संख्येने हजर होऊन मेळावा परीचय कार्यक्रमाचे लाभ घेतले

तेली समाज मेळाव्याचे प्रास्तविक मेळावाचे आयोजक श्री.द्वारकप्रसाद सातपुते राष्ट्रीय तेली समाज मॅरेज ब्युरो व्यवस्थापक यांनी केले प्रास्तविक करताना ते एक पाऊल पुढे समाजा साठी असे बोलत जाती भेद भाव सोडा समाज जोडा काळाची गरज आहे तरच वधु वर चे समस्या सुटणार असे मार्गदर्शन करण्यात आले
तेली समाज सामाजिक ऋतय्या जेष्ठ नागरीक विठ्ठल लक्ष्मण बुरांडे याचे श्रीफळ साल देऊन सत्कार करण्यात आले आणि गुणवंत विद्यार्थी चेच सिम्पियन महाराष्ट्र राज्य भूषण कु.भाग्यश्री भांडेकर याचे श्रीफल साल आणि एक हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आले

राज्यस्तरीतेली समाज वधु वर पालक परीचय मेळाव्यायात माननीय सौ योगिताताई पिपारे जिल्हाध्यक्ष गडचिरोली ,कार्यक्रम चे अध्यक्ष व सह उदघाटक माननीय भाग्यवान जी खोबरागडे साहेब एज्युकेशन सोसायटी आरमोरी, प्रमुख अतिथी मानिय प्रमोदजी पिपारे महाराष्ट्र प्रांतिक तैलीक समाज जिला अध्यक्ष, प्रभाकरजी वसेकर,देवानंद कामडी सर ,वैष्णवीताई नैताम नगर सेविका गडचिरोली श्री गजानन जी भांडेकरमर मार्कंडे देवस्थन अध्यक्ष,तुळदीदास कुंघडकर,गोपीचंद चांदेकर,आदी मान्यवर उपस्थित होते*

कार्यक्रमाचे संचालन प्रा.प्रदीपजी चापले सर आणि आभारप्रकट किशोर जी गव्हारे चामोर्शी सामाजिक कार्यकर्ता चामोर्शी यांनी केले

कार्यक्रमाचे संयोजक श्री दिलीप उडान,विवेक सातपुते, अतुल भांडेकर,यशवंत भांडेकर ,उष्टुजी चालक,द्रोणाक्ष सातपुते ,अजय कुकडकर,किशोर गव्हारे,सुनील जुआरे,सदाशीव भांडेकर ,तुळशीदास भुरशे जिजाबाई सातपुते मिथुन धोडरे,आदी उपस्थित होते