अखेर जुन्या चिट्ठीने केला उलगडा; प्रेमात धोका मिळाल्याने तरुणीची आत्महत्या
गेल्या १० ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पण घरात दोन महिन्यांपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आणि युवतीच्या आत्महत्येचे खरे कारण पुढे आले. अखेर पोलिसांनी प्रियकरावर मृत्यूला कारणीभूत असल्याचा गुन्हा…
