1

कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित जिल्हाध्यक्ष मनिषभाऊ डांगे होते यावेळी महिलाना मार्गदर्शन करण्यात आले पक्षांची वाटचाल पुढे नेण्यासाठी महिलांनी एकत्रित येऊन समस्या सोडण्याचा प्रण यावेळी महिलांनी केला भाऊबीज म्हणून मनिषभाऊ यांना ओवाळून आम्ही सगळ्या आपल्या पाठीशी व पक्ष वाढविण्यासाठी प्रत्येक गावात फिरून पक्ष बांधणी करू हि भेट बहिणीची राहील यावेळी महिलांना भेट वस्तू देण्यात आल्या कार्यक्रमात महिला सेनेच्या सौ सीताताई धंदारे सौ बेबीताई धुळधुळे सौ बेबीताई कोरडे सौ संगीताताई चव्हाण सौ कामिनी कांबळे सौ अर्चना इंगळे सौ स्मिता जोशी सौ स्मिता ढवळे प्रमिला थोरात शामिना बाई पारुबाई राठोड रंजना घुगे रंजना राठोड प्रयोग बाई कांबळे सुमनबाई मस्के बेबी गुजरे शांता बाई गायकवाड रमाबाई गुजरे जयश्री कांबळे मंदा गिरे जिजा बाई वर्षा गावंडे शिला चक्रनारायण यमुना बेलखेडे सअस्मा खान सुनीता दोडके इर्शाद खान अस्मिन खान नसरीन खान कय्यूम खानआशा नवघरे
उषा बाई तोष्णीवाल इतर महिला उपस्थित होत्या.
