
अवैध रेती वाहतूक अडवल्यास अधिकारी यांच्या ऑडिओ क्लिप वायरल करू? :अवैधरित्या वाहतूक अधिकाऱ्यांच्या उराशी
अवैध धंदे करणाऱ्याकडून प्रशासकीय अधिकारी यांची मानहानी करण्याचा प्रयत्न
किनवट- माहूर तालुक्यातील मध्य ठिकाण असल्या मुळे वरिष्ठ अधिकारी यांनी हप्ते घेऊन अवैध धंदे करण्यास मुभा दिली आणि रेती तस्कर यांनी अधिकारी यांच्या ऑडिओ क्लिप चा वापर करत अधिकारी यांना काबीज केल्याची चर्चा मौजे सारखनी येथे असून सदरील चर्चा खोटी की खरी याचे उत्तर रेती तस्कर आणि अवैध धंदे यांच्या वर कार्यवाही करून चोख उत्तर जनते समोर आणावे अशी मागणी जनतेतून केली जात आहे
रेती तस्कर यांनी अधिकारी यांची मानहानी केलेली असून यांच्या वरती तात्काळ कार्यवाही करून
मानहाणीचा खटला देखील रीतसर चालवावा अशी सुद्धा मागणी जनतेतून व्यक्त केली जात आहे.
