भाजपा आदिवासी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटनिस पदी मा सुंदर्शनजी शिंदे यांची निवड

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )
मो.8459804698

भाजपा मराठवाडा ग्रा. मधून शुभेच्छाच्या वर्षव भारतिय जनता पार्टी आदिवासी नेते प्रा.किशन मिराशे, जितेंन्द्र अ.कुलसंगे ,यानी पुढील पक्ष कार्यास भर भरून शुभेच्छा दिल्या.!!

मुंबई प्रदेश कार्यालय येथे. भारतीय जनता पार्टी अनुसूचीत जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशची आढावा बैठक घेण्यात आली बैठकीला उपस्थित अध्यक्षस्थानी चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष भाजपा विजयकुमार जी गावीत साहेब आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य. किशोरजी काळकर साहेब प्रदेश संपर्कप्रमुख भाजप आदिवासी मोर्चा उत्तमरावजी इंगळे साहेब प्रदेशाध्यक्ष भाजपा आनुसुचीत जमाती मोर्चा महाराष्ट्र विक्रांत जी पाटील साहेब प्रदेश महामंत्री भाजपा देवराव जी होळी साहेब आमदार संजय जी पुऱाम साहेब माजी आमदार तसेच प्रदेशाचे संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते या आढावा बैठकीमध्ये महाराष्ट्राचा आढावा घेऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनीचया नियुक्ती वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला मान्यवरांच्या हस्ते संपूर्ण नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्यामध्ये सुदर्शन शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने माझ्यावरती प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली त्याबद्दल मी देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब प्रदेश अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र किशोरजी काळकर साहेब प्रदेश संपर्कप्रमुख भाजप अनुसूचित जमाती मोर्चा ऊतम रावजी इंगळे साहेब प्रदेशाध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र यांनी जी मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल निश्चितच येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढीसाठी निश्चितच काम करणार आणि त्यांचा विश्वास असलेला माझ्यावरती कायम ठेवणार आणि येणाऱ्या 2024 च्या विधानसभा लोकसभा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेमध्ये निश्चितच येणाऱ्या काळात महाराष्ट्र मध्ये पक्षाला याचा फायदा करून देणार त्यामुळे पक्ष नेतृत्वांने माझावर विश्वास दाखवून मला काम करण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे असे आमच्या दै.प्रतिनिधीला बोलून दाखवले .!