संगणक परिचालक यांचे मानधन कुणाच्या खिश्यात?,अधीकारी झोपेत आपले सरकार सेवा केंद्र सेवेत?

संगणक परिचालक आणि आपले सरकार सेवा केंद्राचे मिळून वार्षिक चेक अडवांस स्वरूपात कंपनी ग्राम पंचायत कार्यालया कडून ग्रहण करते पण संगणक परिचालक यांना दोन ते तीन वर्ष मानधन देत नसल्याचे किनवट मध्ये आढळून आले
गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती कार्यालय किनवट यांनी या कडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे त्यांच्या नावाची चर्चा जोर धरत असून प्रशासकीय अवमान होऊ नये या कडे त्यांनी विशेष लक्ष देऊन मानधन मिळुवून द्यावे अशी जनतेची मागणी जोर धरत आहे