26 नोव्हेंम्बर संविधान दिवसाच्या निमित्ताने पिपल्स पार्टी ऑफ इंडिया(डेमॉक्रॅटिक) तर्फे संविधान चौक नागपूर येथे बाबासाहब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन

26 नोव्हेंम्बर संविधान दिवसाच्या निमित्ताने पिपल्स पार्टी ऑफ इंडिया(डेमॉक्रॅटिक) तर्फे संविधान चौक नागपूर येथे बाबासाहब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. सामूहिक रित्या संविधानाची उद्देशिका वाचण्यात आली या प्रसंगी नागपूर शहर अध्यक्ष तुषार जी मेश्राम,उपाध्यक्ष विनोदजी डोंगरे,चरण दास यादव,अविनाश साखरकर,राहुल मडामे,संदीप चव्हाण,शुभम ढोले,सचिन शेंडे,प्रवीण अडकणे,प्रीतम जुलमे,उमेश मेश्राम,अनिल चिमनकर,सोनपीपले जी, नसीम आलम ,निशांत जी ,कन्नाके जी,गौरव सोनुने,रोहन उके,अनिरुद्ध उके,कुणाल सोमकुवर,भीम शिरसाट,अंशुल खांडेकर,प्रतीक जिचकार, आदित्य जी,मोटघरे जी,प्रशांत पाटील,विनोद गडले,सुरभी हिकरे,अंशु मानकर,खुशी बोरकर, अपर्णा सोमकुवर,मयूर मानकर,भूषण लोखंडे, राकेश गजभिये,आस्तिक बोरकर,अलकेश उईके,अंशुल सिंग,रोहित सहारे,निमेश मेंढे,आकाश शेंडे, संकेत शेंडे व अन्य कार्यकर्ता उपस्थित होते..