
आज दिनांक ६/१२/२०२१ सोमवार ला ग्राम पंचायत तळोधी (नाईक) येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव,बोधिसत्व,ज्ञानसुर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्ताने महामानवास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी आज जमलेले नागरिक मा.मदनपालजी येसांबरे(सरपंच)मा.कलीम भाई शेख(माजी सरपंच) मा.प्रभुजी वाकडे मा.सौ मंगलाताई कामडी मा. सौ सुनंदाताई रंदइ,देवरावजी मेश्राम ,अक्षय कावरे मा.अमोल कुकडे ,बंडु मुरकुटे(रोजगार सेवक) गौतम नागदेवते (शिपाई)
सचिन कावरे( शिपाई) आदी उपस्थित होते.
