महाराष्ट्र राज्य वरठी (परीट) धोबी समाज महासंघ सर्व भाषीक शाखा वरोरा तालुका तर्फे गाडगेबाबा याना अभिवादन

दर वर्षी प्रमाणे बावणे ले आऊट वरोरा येथे श्री. संत गाडगेबाबांची ६५ वी पुण्यतिथी श्री. संत गाडगेबाबा बहुऊदेशीय संस्था वरोरा तथा महाराष्ट्र राज्य वरठी (परीट) धोबी समाज महासंघ सर्व भाषीक शाखा वरोरा तालुका तर्फे संपन्न झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व श्री. हरिभाऊ भाजीपाले वरोरा तालुका अध्यक्ष,संदीप आंबेकर भद्रावती-वरोरा कार्याथ्यक्ष, प्रकाशराव चतुरकर सर, भैय्याजी तुरानकर सर, घोलप सर, अशोकराव भोयरकर, राजुजी चिंचोलकर, बंडुजी ताजने, राजेशजी गोधनकर, श्रीमती कल्पना ताई क्षिरसागर महिला जिल्हाध्यक्षा, सौ. छायाताई चिंचोलकर वरोरा तालुका महिला अध्यक्षा श्री.किशोर केळझरकर जिल्हा कार्याध्यक्ष, व अन्य पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.