अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ६७ वे राष्ट्रीय अधिवेशन🚩

7

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

गेल्या ७३ वर्षांपासून अभाविप हे देश हिताकरिता व विद्यार्थी हिताकरिता कार्यरत असलेले देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे संघटन आहेत विद्यार्थी परिषद देश हिताकरिता व विद्यार्थी हिताकरिता विविध उपक्रम घेत असतात त्यातच अभाविपचा प्रमुख उपक्रम म्हणजे राष्ट्रीय अधिवेशन आहे. त्याच अनुषंगाने २४ डिसेंबर २०२१ ला जबलपूर येथे होत असलेल्या अभाविप च्या ६७ व्या राष्ट्रीय अधिवेशना निमित्त कोरोना सारख्या महामारीचा विचार लक्षात घेता संपूर्ण देश भरात हे अधिवेशन ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपात चालणार आहेत म्हणूनच आपल्या राळेगाव शाखा अंतर्गत देखील ६७ वे राष्ट्रीय अधिवेशन ऑनलाईन स्वरूपात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. जाधव सर व प्रमुख अतिथी म्हणून अभिजितजी कदम व अभाविप राळेगाव नगरमंत्री अंकित तीवाडे, तसेच अभाविप चे हितचिंतक मेघश्याम चांदे (मामा), यवतमाळ जिल्हा सहसय्योजक दिनेश पारीसे, हर्ष वानखडे, लक्ष्मण ढूमणे, चैताली वाणी, साक्षी भोरे, तेजस्विनी बोबडे, कोमल अंद्रस्कर, वैष्णवी उर्कुडे, स्नेहा रेंघें, पायल थेरे, रिता हरपरवार, कांचन शेंडे, दिपाली नाकाडे, निकिता कोल्हे, प्रणाली ठाकरे, साक्षी लांबाडे, चंचल कुबडे, विकी भोंगारे, लाचित धनरे, अर्जुन वर्मा, यश शिरसागर, प्रितेष खुडसंगे, सागर येंबडवार, कुणाल झुंजुरकर तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभाविप चे नगरसहमंत्री चैताली वाणी हिने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभाविप चे नगरसहमंत्री हर्ष वानखडे यांनी मांडले व आभार प्रदर्शन अभाविप चे नगरमंत्री अंकित तीवाडे यांनी केले.