

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
खैरी येथे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी खुशाल वानखडे तर उपाध्यक्षपदी ज्योतीताई जगदरी यांची निवड करण्यात आली इतर सदस्य गण प्रमोद डफरे, विठ्ठल असुटकर, मनोज मेश्राम ,विनोद हे पट, रमेश पाझारे, सौ योगिता सरोदे ,सविताताई सवाई ,रिता निंबाळकर , वैशाली दोडके, अस्मिता वनकर यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे
