श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब डोलापूर येथे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

2 जानेवारी ला डौलापुर ता. हिंगणघाट येथे क्रिकेट 🏏🏏 सामण्याचे उद्घाटन झाले आहे या वेळी अध्यक्ष स्थानी एकच मिशन शेतकरी आरक्षण चे नेते शैलेश भाऊ अग्रवाल अध्यक्षस्थानी होते तर उद्घाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुधीरजी कोठारी हिंगणघाट हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती हरीशजी वडतकर.जिल्हा परीषद सदस्य धनराजजी तेलंग साहेब.ऊपसभापती पंचायत समिती हिंगणघाट अमोल गायकवाड.सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य भारतभाऊ चौधरी.शिवसेना कानगाव विभाग प्रमुख अनिल दुर्गे.सुर्यकांत ढूमणे.त्रेबंक ससाने. माजी पंचायत समिती सदस्य नामदेव तळवेकर प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच खेळाडू व डौलापुर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.