
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
सकाळी ११.३० वाजता पांढरकवड्यावरून तालुका राळेगाव कडे रवाना
दुपारी १२.३० एकलारा महिला बचत गटांनी समूह करून सुरु केलेल्या मत्स्य व्यवसायाची जिल्हाधिकारी ,जिल्हा मत्स्य अधिकारी ,मुख्याधिकारी उमेद जी.प. यवतमाळ , उपविभागीय अधिकारी ,ग्रामविकास अधिकारी यांच्या सोबत पाहणी व समूहाच्या या प्रकल्पाला येत असलेल्या अडचणी व पुढील अर्थ पुरवडा यासाठी चर्चा
दुपारी २ वाजता राळेगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट
दुपारी ३ वाजता धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राला उपसंचालक आरोग्य अकोला यांचे सोबत भेट
दुपारी ३.३० धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात धानोरा परिसरातील नागरिकांच्या कृषी समस्या ,अन्न सुरक्षा ,वीज पुरवठा , पाणी पुरवठा , सिंचन , वन्य प्राणी , जमीन पट्टे वाटप , आदिवासी विकास ,घरकुल ,सामाजिक सुरक्षा योजना , खावटी नगदी अनुदान वाटप याबाबत अडचणींवर “सरकार आपल्या दारी ” कार्यक्रम. धानोरा संपर्क जितेंद्र गोपाल बाबू कहुरके मोबाईल – ९९२११९८७०७ .
रात्री पांढरकवडा येथे मुक्काम
