शिवानी ताई वडेट्टीवार बालाजी मंदिरात दर्शनाला

महाराष्ट्र युवक काँग्रेस सरचिटणीस कु. शिवानी विजयराव वडेट्टीवार यांनी चिमूर येथील श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी बालाजी मंदिर चे विश्वस्त श्री. निलमजी राचलवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य,जिल्हा सरचिटणीस तथा जिप सदस्य गजानन बुटके, जिप सदस्या ममता डुकरे, माजी सरपंच राजू हिंगणकर, जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता भिमरावजी ठावरी, राजू लोणारे, राजू दांडेकर, माजी नगरसेवक उमेश हिंगे, प्रदीप बंडे, युवा कार्यकर्ता निखिल डोईजड, बंटी(प्रणय) शिंदे, कमलेश बांबोडे, राकेश साटोने, माजी ग्रा प सदस्या लीलाताई नंदरधने आदी उपस्थित होते.