भिंत पडुन जखमी झालेल्या इसमाला रवींद्र शींदे चॉरीटेबल ट्रस्ट कडून आर्थीक मदतीचा हात

भद्रावती प्रतिनीधी:- चैतन्य कोहळे

 

माजरी येथील वार्ड न.६चे रहीवाशी कीशोर कवडूजी ढगे वय ४५ याचा अचानक घराचत्री भिंत कोसळुन अपघात झाला या अपघातात कीशोर ढगे यांच्या पायाला जबर दुखापत झाली. या मध्ये त्यांच्या पायाचे हाड तुटले या दरम्यान भद्रावती येथील सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा विध्यमान सदस्य रविद्र शिंदे यांच्या स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रविद्र शिंदे चँरिटेबल ट्रस्ट जनतेच्या दारी या अभियाना अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे अवचीत्य साधुन सामाजिक दाइत्व समजुन गोरगरीब दिन दलीत शेतकरी शेतमजूर लुले पांगळे यांची सेवा ही ईस्वर सेवा समजुन सदैव अशीच एक माजरी येथील घराच्या कडेला घरगुती काम करत असतांना अचानक घराची भिंत कोसळली यात कीशोर ढगे याना जबर मार लागला असुन पायाचे हाड तुटले या करीता मदतीचा हात म्हणुन रवींद्र शिंदे चँरिटबल ट्रस्टच्या वतीने ५ हजार रुपये मदत देण्यात आली या वेळी रविंद्र शिंदे सदस्य जि. म. बँक, प्रविण सुर सदस्य जि. प. चिंतामण आत्रम पं. स. प्रदिप हेकाड अध्यक्ष सेवा. स. सो. व इतर मान्यवर व गावकरी उपस्थित होते.