
वणी (गणेशपूर )
स्वता निरक्षर असूनही इतरांना साक्षर करणारे
*स्वता निर्धन असूनही इतरांना धनवान बनविणारे
स्वतःसाठी आश्रम न बांधता इतरांसाठी आश्रमशाळा व धर्मशाळा बांधणारे जगातील एकमेव संत गाडगेबाबा जयंतीच्या निमित्याने गणेशपूर येथे अभिवादन करण्यात आले ह्यावेळी फाउंडेशन च्या *वृषालीताई खानझोडे माजी उपसभापती प स वणी व विजयाआई ठाकरे यांनी आपले विचार व्यक्त केले* प्रणाली चिडे, सुनीता मेश्राम, मनीषा घोटकर, नंदा वांढरे, अनिता मेश्राम, सोबतच ह्या प्रसंगी व सरपंच तेजराज बोढे, मनीष बतरा, प्रवीण खानझोडे भगवान मोहिते संदेश भोयर गणेश काकडे विवेक ठाकरे आदित्य बोबडे श्रीतेज दूरतकर रमेश गेडाम विकास पेंदोर हरीश घाटे अक्षय राजूरकर उपस्थित होते
