डोंगरगाव (विरकुंड) येथे संत गाडगेबाबा जयंती सपन्न

  • Post author:
  • Post category:वणी

वणी (डोंगरगाव)
सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन डोंगरगाव च्या वतीने संत गाडगेबाबा जयंती निमित्य महिला मार्गदर्शन शिबीर सपन्न
भारताला लाभलेली संत परंपरा ह्या मालिकेत वेगवेगळ्या परिस्थितीत ज्या महापुरुषांनि कार्य केले ते लोकांभिमुख राहिले त्यातच विदर्भाचा मातीत जन्मलेले कुठल्याही शाळेत शिक्षण घेतले नाही तरी त्यांना चालते बोलते विद्यापीठ म्हणून ज्याची ख्याती आहे असे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा बाबा यांच्या जयंतीच्याकार्यक्रमाला उपस्थिती उदघाटीका संस्थापिका किरणताई देरकर, प्रमुख पाहुणे वृषालीताई खानझोडे,माजी उपसभापती सरपंच कु. कविता सोयाम, ग्रा. सदस्य लता ताई हींगाने, आशा सेविका वैशालीताई लोनगाडगे, अंगणवाडी सेविका नम्रता आमडे गावातील सर्व महीला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती सोयाम यांनी केले व आभार प्रदर्शन कु. गीता कौरासे हीने केले शेकडोहून महिला ह्या प्रबोधन शिबीरला उपस्थित होत्या