शिवशाहीर भगवान गावंडे यांच्या शिवजागरने गजबजली गणेशपुर नगरी

  • Post author:
  • Post category:वणी

वणी : छत्रपती महोत्सव समिती व सन्मान स्त्री शक्ती फौंडेशन गणेशपुर च्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सव सोहळा गणेशपूर छत्रपती स्मारक परिसर येथे २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे प्रख्यात शिवशाहीर भगवान गावंडे यांचा समाज प्रबोधन शिवजागर या कार्यक्रमाने गणेशपूर नगरी गजबजली.या वेळी छत्रपती स्मारका ला माल्यार्पण करून , गावातील करोना योद्धे व माजी सैनिकांना सन्मानचिन्ह देऊन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला . शिवशाहिर भगवानजी गावंडे यांच्या शिवजागर या समाज प्रबोधन कार्यक्रमांनी गणेशपुर नागरी गजबाजली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक समितीचे उपाध्यक्ष विवेक ठाकरे सुत्रांचालन प्रदीप बोरकुटे आभार हरीश घाटे यांनी केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार अध्यक्ष ओबीसी जनगणना कृती समिती वणी, उदघाटक तेजराज बोढे सरपंच गणेशपुर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच रवी काळे,माजी पं.समिती उपसभापतीवृषालीताई खानझोडे, सुनील काळे, आवारी सर, भगवान मोहिते, बाबाराव गेडाम, मोहन हरडे, विकास चिडे, वैभव ठाकरे, समितीचे अध्यक्ष गणेश काकडे होते.

यावेळी छत्रपती महोत्सव समिती व सन्मान स्त्री शक्ती फौंडेशनचे …..आदींनी सहकार्य केले., समितीचे मार्गदर्शक , राजू घाटे,सुभाष वैद्य , समितीचे सचिव गजानन चंदावार, स्वप्नील थेरे,संदेश भोयर, प्रशांत काळे, हरीश घाटे, गणेश चापरे, शुभम झाडे, गौरव चीकराम, विकास पेंदोर, रोशन काकडे,अक्षय राजूरकर, मुरलीधर बल्की, सूर्यभान देठे, अनिल सातपुते, प्रशांत नागतुरे , सुनील मुजगेवार, संतोष टेंभुर्डे, गौरव काळे, शुभम भोंगळे, अनिकेत विरुटकर, विशाल पेंदोर, निखिल येकरे, , प्रवीण खानझोडे, राम मुडे, पवन वर्मा, , सौरभ कायंदे, राकेश बरशेट्टीवार, , आशिष बोबडे, , प्रणय इखारे,हर्षल मालेकार ,तुषार मालेकार सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन च्या मीनाक्षी मोहिते ,विजयाआई ठाकरे ,योगिता कुबडे ,सविता राजूरकर , रेखा रासेकर ,स्नेहा लालसरे ,प्रीती भेंडाळे, पूजा पानघाटें ,रीना मालेकर ,प्रणाली चिडे ,मंगला देठे , मंगला तिराणकर , शारदा ढेंगळे, उज्वला लोखंडे , शोभा मोहिते, सविता मेश्राम, नंदा वाढरे , सरिता लिहीतकर, ममता महाधने, स्मिता खोब्रागडे , शाईन शैख, अलका माटे, अनिता मेश्राम,कल्याणी ठाकरे, वैष्णव ठाकरे, शीतल काकडे इत्यादींनी कार्यक्रम यशस्वीसाठी सहकार्य केले.